के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२वी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य या विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा 2023 साठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्री. सुजित दादा रोहमारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री.संतोष भाऊ जाधव हे उपस्थित होते. तसेच मा. श्री. अण्णाभाऊ फरताळे […]
Read More