

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास विविध आकर्षक रंग वापरुन रंगपंचमी निमित्ताने सजविण्यात आले आहेत…
कोपरगाव नगरीतील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले गेलेले सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने भारतवर्ष परंपरेतील हिंदूसंस्कृतीचे मराठी सण-उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात…
मराठी वर्षातील शेवटच्या फाल्गुन महिन्यातील अखेरचा उत्सव रंगपंचमी निमित्ताने सोमेश्वर महादेव विविध आकर्षक रंगाने सजविण्यात आला असून भाविकांनाही या उत्सवात सहभागी करून देवस्थाने रंग उपलब्ध करुन दिले आहे.
सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री.महेंद्रजी पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशांतजी घोडके,व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. जयंतजी विसपुते,श्री.नंदूजी शेंडे (गुरव),भक्त मंडळाचे श्री.ललीतजी ठोबरे,ओम कपोते, नंदन घाडगे, समर्थ दिक्षित,तुषार चिकणे, प्रतिक गंगवाल, विनायक शिवाळ यांनी सहभागी होवून सजावट केली आहे…
सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री.महेंद्रजी (बाळासाहेब) पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुशांतजी घोडके,व्यवस्थापन समितीचे श्री.नारायणशेठ अग्रवाल,श्री.जयंतजी विसपुते,श्री.महावीरशेठ शिंगी,श्री.मंगेशराव पाटील (मा.नगराध्यक्ष),श्री.मनोजजी कपोते,श्री.निलेशजी उदावंत, श्री.चंद्रकांतजी कौले साहेब,श्री.मनोजजी शिंदे,श्रीम.रजनीताई ठोंबरे, श्रीम.कविताताई साळुंके (श्री गोरक्षण महिला भजनी मंडळ) श्री.अमितजी गुजराथी, देवस्थानचे पौरोहित्य श्री.प्रविणशास्री मुळे गुरु,श्री.गोपीनाथशास्री जोशी गुरु, श्री.प्रदिपजी पदे गुरु,श्री.प्रशांतस्वामी जंगम, बेट व्यवस्थापनचे ॲड.सुभाषजी मुंदडा साहेब,श्री.कैलासराव आव्हाड,श्री.तुषारजी आव्हाड,श्री.दादा नाईकवाडे, श्री.मच्छिंद्रजी सोनवणे,डाॅ.तुषारजी वायखिंडे, श्री.दिपकजी शिंदे,श्री.विलासजी गोंदकर,श्री.बी.डी.कुलकर्णी,श्री.रोडे गुरु, श्री.विजय (खंडेराव) वाघमारे (गुरव) , जेऊर कुंभारी व्यवस्थापनचे श्री.चंद्रकांतजी जोर्वैकर, श्री.पाटीलबा वक्ते,श्री.मधुकर वक्ते यांचे सह सोमेश्वर महादेव भक्त मंडळ कामकाज पहात आहे…
श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे कार्यात योगदान देणा-या सर्व भक्तांचे व्यवस्थापनाने आभार मानून रंगपंचमी निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत…
हर हर महादेव…
