गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये सामंजस्य करार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि नाशिक येथील जागतिक दर्जाची कंपनी निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात करण्यात आला आहे. यामुळे गौतम पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य वसीम शेख यांनी सांगितले आहे. या करारामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचे धडे गिरवण्यासोबतच […]
Read More