कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळणार…

मुख्यमंत्र्यांसमवेत नवनिर्वाचित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांची झाली सदिच्छा भेट…कोपरगाव प्रतिनिधी:-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व नगरसेवकांसह सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यभर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन व्यक्त करण्यात आले.येवला येथे झालेल्या […]

Read More

इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत कोपरगावच्या ‘संत ज्ञानेश्वर स्कूल’ची ‘पुणे-सिंहगड’ ऐतिहासिक सफर…

कोपरगाव प्रतिनिधी: पुस्तकात वाचलेला इतिहास जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहतो, तेव्हा तो काळजावर कोरला जातो. याचाच प्रत्यय कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. निमित्त होते शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ऐतिहासिक आणि शैक्षणिक सहलीचे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत, विद्यार्थ्यांनी ‘गड आला पण सिंह गेला’च्या पराक्रमाची साक्ष […]

Read More

शिर्डी परिक्रमेसाठी भाविकांच्या सुरक्षेला व आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्या :- अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर…

डीजे व फिरती साऊंड सिस्टीम (बॅन्ड) वापरण्यास मनाई…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- आगामी १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी साई परिक्रमेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. भाविकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य व स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत परिक्रमा मार्गावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी […]

Read More

राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी :- अहमदनगर डिस्ट्रिक्ट अ‍ॅथलेटिक असोसिएशन व एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धा २०२६ चा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धा समितीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. माधव सरोदे […]

Read More

यशासाठी कठोर परीश्रमाची तयारी ठेवा :- डॉ. मनाली कोल्हे…

संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये जिल्ह्यास्तरीय मुलींच्या क्रिडा स्पर्धेस प्रारंभ…कोपरगांव प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्ह्यातील पॉलीटेक्निक आणि डी. फार्मसी संस्थां मधिल मुलींच्या सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी संजीवनी के. बी. पी.पाॅलीटेक्नीकला मिळाली. या स्पर्धेच्या निमीत्ताने सांघिक आणि व्यक्तिगत क्रिडा कौशल्य दाखवीण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. जिवनात खिलाडु वृत्ती ठेवा. यशासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवा असा संदेश या […]

Read More

माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेला नवे बळ, नवा आवाज …

कोपरगाव प्रतिनिधी(कुंभारी ):- कुंभारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयाच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळेस विविध भौतिक सुविधा भेट दिल्या. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी युवा मंचच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांकडून देणगी संकलित करून शाळेच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करण्यात आले.या उपक्रमातून शाळेतील स्टेज दुरुस्तीसाठी ३० हजार रुपये, आरो फिल्टर प्लांटसाठी १ लाख ५० […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी…

टेट्रा पॅक कंपनीमध्ये २० विद्यार्थ्यांची आकर्षक पॅकेजवर नोकरीसाठी निवड…कोपरगाव प्रतिनिधी :- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या वीस विद्यार्थ्यांना ट्रेटा पॅक या बहुराष्ट्रीय कंपनीने आकर्षक वेतन देऊ करून नोकरीची संधी दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द प्रयत्नाचे हे फलीत आहे. या विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणा-या उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे हे शक्य झाले. या विद्यार्थ्यांत बी.टेक. अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पंधरा, […]

Read More

एम.आय.डी.सी. प्रवेशद्वार सोनवेवाडीमध्येही व्हावे :- स्नेहलताताई कोल्हे…

स्थानिक उद्योग व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील शिर्डी-सावळीविहार एम.आय.डी.सी.च्या प्रवेशद्वाराबाबत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. सध्या सदर एम.आय.डी.सी.चे प्रवेशद्वार सावळीविहार येथे नियोजित असून, त्याच प्रमाणे उत्तर बाजूस सोनेवाडी येथे देखील प्रवेशद्वार व्हावे, अशी ठाम मागणी भाजपा नेत्या मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सौ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालय डीबीटी स्टार योजनेंतर्गत तालुक्यातील विविध महाविद्यालयात वैज्ञानिक उपक्रमांचे सादरीकरण…

कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून स्टार कॉलेज योजनेअंतर्गत अनुदान मान्यता मिळालेली असून या योजनेंतर्गत तालुक्यातील विविध महाविद्यालयात वैज्ञानिक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, डीबीटी स्टार योजनेंतर्गत […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऊर्जा 2.O या मेगा स्पोर्ट उपक्रमाचा जल्लोष…

कोपरगाव प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ऊर्जा 2.O’ या मेगा स्पोर्ट्स उपक्रमाचे आयोजन समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि येवले नगरीतील प्रसिद्ध युवा उद्योजक सम्राट वर्मा, सौ.हिमांशी सम्राट वर्मा, वैजनाथ लोणगावकर, मंगल लोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. प्रसंगी […]

Read More