टाकळी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-टाकळी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेचे पूजन करतानां सरपंच श्री व सौ सरीताताई संदिप देवकर यांच्या शुभहस्तेयाप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष पद्मकांतची कुदळे. तालुका विकास मंडळाचे चेअरमन अंबादास पाटील देवकर. सहकारी सोसायटीचे चेअरमन रामदास पाटील देवकर. संजीवनी चे संचालक निलेश देवकर .मा सभापती सुनील देवकर .मा सरपंच सुनील […]
Read More