
कोपरगाव प्रतिनिधी:-
टाकळी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेचे पूजन करतानां सरपंच श्री व सौ सरीताताई संदिप देवकर यांच्या शुभहस्ते
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष पद्मकांतची कुदळे. तालुका विकास मंडळाचे चेअरमन अंबादास पाटील देवकर. सहकारी सोसायटीचे चेअरमन रामदास पाटील देवकर. संजीवनी चे संचालक निलेश देवकर .मा सभापती सुनील देवकर .मा सरपंच सुनील पाईक. बाबासाहेब मालकर. भीमा पाईक. बाळासाहेब पाईक. लक्ष्मण मालकर. ज्ञानदेव पगारे. सुरेश देवकर. राजुआभा देवकर. राजु पाईक .किरण पाईक. आणि नितीन पाईक सर्व टाकळी ग्रामस्थ उपस्थिती
