चास(नळी) भागात देहदानाची चळवळ जोमात….

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील चास (नळी) गाव परीसरात अवयवदान व देहदानाचे प्रबोधन होत असुन अनेक व्यक्तींनी तसे संकल्पपत्र भरून दिले आहे. देहदान व अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने गावकऱ्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. या कामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’ […]

Read More

कोपरगाव शहरात पंचकर्म चिकित्सा शिबिराचे भव्य आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- सकल दिगंबर जैन समाज कोपरगाव – दिगंबर जैन मुनी अक्षय सागर महाराज यांच्या प्रेरणेने सकल दिगबर जैन समाज कोपरगांव आयोजित पुर्णायु आयुर्वेद BB चिकीत्सालय आणि अनुसंधाना विद्यापीठ जबलपुर आणि श्री धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था ,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयुर्वेद निदान तथा पंचकर्म चिकीत्सा शिबीर शुक्रवार दिनाक २८ एप्रिल ते ३० एप्रिल […]

Read More

पर्यावरण संवर्धन काळाची गरज:- जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपणाचे पालकत्व स्विकारुन पर्यावरण संवर्धन कार्यात काळाची गरज ओळखून सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे यांनी केले.तालुका विधी सेवा समिती, कोपरगांव वतीने जागतिक पर्यावरण सप्ताह निमित्ताने श्रध्दानगरी व जोशीनगर परिसरातील सार्वजनिक जागेत वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा […]

Read More

के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-“सरावाच्यावेळी सराव आणि अभ्यासाच्यावेळी फक्त अभ्यासच केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होत असते. परिश्रमातूनच ध्येय प्राप्त करता येते.” असे प्रतिपादन के. जे. सोमैया महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी येथे केले. स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. […]

Read More

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा तीन परदेशी विद्यापीठांशी करार:- श्री अमित कोल्हे…

विध्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदविण्यासाठी संजीवनीचे पुढचे पावुल…कोपरगांव प्रतिनीधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित इंजिनिअरींग काॅलेज, एमबीए, फार्मसी, पाॅलीटेक्निक, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदविण्यासाठी व जागतिक आव्हाने पेलण्याच्या क्षमता विकसित करण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या पुढाकाराने अलिकडच्या काळात जर्मनीच्या आरडब्ल्युटीएच आचेन युनिव्हर्सिटी, कंबोडियाच्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी व फिलीपाईन्सच्या टारलॅक अग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीशी […]

Read More

विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त कारखाना कार्यस्थळावरील सर्व कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यांत आले. अध्यक्षस्थानी अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग शिवाजीराव संधान होते.प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये आयईईई पुरस्कृत राज्यस्तरीय ‘टेक्नोवेशन २३’ तांत्रिक प्रदर्शन संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये मानवतेच्या फायद्यासाठी तांत्रिक नवसंकल्पना आणि उत्कृष्टता वाढविण्यासाठी समर्पित असलेल्या व जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संघटना अशी ओळख असलेल्या संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर्स ( आयईईई ), बाॅम्बे सेक्शन पुरस्कृत महाराष्ट्र राज्यातील सहा विभागांचे ‘टेक्नोवेशन २३’ या तांत्रिक प्रदर्शनाच्या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ […]

Read More

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी हर्षोल्हासात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय युवा नेते, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस गुरुवारी (२७ एप्रिल) मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. विवेकभैय्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबीर, कर्करोग, मूत्ररोग व अस्थिरोग तपासणी शिबीर यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात भारतात ओळख निर्माण होईल:- शेखर गायकवाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर उद्योगाला स्पर्धेत टिकण्यासाठी सातत्यांने तंत्रज्ञान विकास बदलाचा विचार दिला त्याच तालमीत त्यांचे नातू विवेकभैय्या कोल्हे तयार झाले असून त्यांनी कारखानदारीच्या माध्यमांतून फार्मा निर्मातीवर लक्ष केंद्रीत करून पॅरासिटामॉल औषध उत्पादनावर भर दिला असून त्यांच्याबरोबरच संचालक मंडळाच्या दुरदर्शी वाटचालीमुळे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात आगामी […]

Read More

प्रभाग क्र ३ मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील श्री साईबाबा मंदिर ते ठक्कर घर बाजार तळ रस्ता व श्री संत ज्ञानेश्वर स्कुल ते शेखर कोलते घर बाजारतळ रस्ता या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने […]

Read More