बसस्थानक चुकीचे बांधणाऱ्या शिल्पकार तुम्हीच; आता कशाला धाड घालता :- नगरसेविका सौ.निर्मला आढाव… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्यावेळी शेजारच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या शहरात बसस्थानक बांधले त्या बसस्थानकात करण्यात आलेल्या सोयी-सुविधांप्रमाणे कोपरगावचे पण बसस्थानक होईल अशी बसने प्रवास करणाऱ्या लाखों प्रवाशांना व कोपरगावकरांना भाबडी अपेक्षा होती. मात्र आपण चुकीचे बसस्थानक बांधून ठेवल्यामुळे त्याप्रमाणे काही घडलेच नाही […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
“कर्मवीरांनी स्वतःचे घर बांधण्यापेक्षा शिक्षणाचे मंदिर उभारण्याला प्राधान्य दिले” :- आ. रोहित पवार… एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३९ वा जयंती सोहळा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी : “महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरुषांनाही त्यांच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्षामुळेच आजची पिढी शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधींचा लाभ घेत आहे. आजच्या […]
Read Moreतालुकास्तरीय व्हालीबाॅलमध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अव्वल, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार प्रवेश… कोपरगाव प्रतिनिधी :- तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने दमदार कामगिरी करत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संजीवनीच्या संघाने आत्मामलिक स्कूलच्या संघावर मात करत विजेतेपदावर नाव कोरले. या शानदार विजयामुळे संजीवनीच्या संघाने […]
Read Moreशेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळाली पाहिजे :- आ. आशुतोष काळे… एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला असून मतदारसंघात ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून ही प्रक्रिया वेगाने व पारदर्शकपणे पूर्ण करा. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात […]
Read Moreमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला, कोपरगाव नगरपरिषदेला २० कोटींचा भरीव निधी मंजूर… मुख्यमंत्री, महसूलमंत्री, नगरविकास मंत्र्यांसह मा.आ.स्नेहलताताई कोल्हे, आ. विवेकभैय्या कोल्हे यांचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी मानले आभार…कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळावी, शहरातील मूलभूत सुविधा सक्षम व्हाव्यात आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी, यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला २० कोटी रुपयांचा भरीव निधी […]
Read Moreराज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी कप स्पर्धेचा उत्साहात समारोप… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर:-क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य हॉकी क्रीडांगणावर दि.२७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी कप क्रीडा स्पर्धा […]
Read Moreआमदार आशुतोष काळेंच्या सूचनेची तातडीने अंमलबजावणीकोपरगाव मतदारसंघात पिकांचे सरसकट पंचनामे सुरू… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, संपूर्ण कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ ट्रिगर-१ लागू झाल्यानंतर नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर […]
Read Moreगौतम पॉलिटेक्निकमध्ये रोजगार मेळावा उत्साहात संपन्न… २० कंपन्या, ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; मुलाखती व निवड पत्रांचे वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना एकाच छताखाली रोजगाराच्या व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि […]
Read Moreदुष्काळी परिस्थिती पाहता कोपरगाव नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली तूर्तास थांबवावी – विरेन बोरावके… कोपरगावच्या बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवरही परिणाम होणार आहे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. आमदार आशुतोष काळे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाचा थेट […]
Read Moreकांदा डिहायड्रेशन युनिट्ससाठी आ. विवेक कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश… विधान परिषदेत सौर उपकरणांवर विशेष अनुदान, वीजदर सवलत किंवा व्याज सवलतीचा मुद्दा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तातडीने कार्यवाहीच्या सूचना…कोपरगाव प्रतिनिधीराज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सौरऊर्जेवर आधारित लघु व मध्यम कांदा डिहायड्रेशन युनिट्स उभारण्यासाठी स्वतंत्र भांडवली अनुदान योजना सुरू करावी, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व ग्रामीण उद्योजकांना […]
Read More