नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या आ.विवेक कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना… कोपरगाव प्रतिनिधी:-पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्याचे नाव दुष्काळ यादीत आलेले असून बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी सूचना आमदार विवेक कोल्हे यांनी प्रशासनला केली आहे. खरीप हंगामातील Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील नवीन विद्युत रोहित्रासाठी ६५.७१ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता :- आ. आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील विजेच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन २०२६-२७ अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी वस्त्या आणि नवीन गावठाण गुरुकुल विकसित करण्यासाठी लाभार्थ्यांना दिलेल्या जागेत […]
Read Moreगौतम पब्लिक स्कूलमध्ये राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ… राज्यातील १५ व १७ वर्ष गटातील नामांकित संघ सहभागी २८ सप्टेंबरला उपांत्य व अंतिम सामने…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू […]
Read Moreपिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा आ. आशुतोष काळेंच्या महसुल कृषी विभागाला सूचना… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदारसंघात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी केलेल्या अथक पाठपुराव्यातून गंभीर दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून राज्य शासनाने कोपरगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करत ट्रिगर-१ लागू केला आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून मतदारसंघातील एकही पात्र शेतकरी […]
Read Moreजल है तो कल है, आ. विवेक कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश, हिंगणी बंधाऱ्यावर नवीन लोखंडी प्लेट बसवण्याच्या कामाचा शुभारंभ… कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव व निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. शासनस्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर हिंगणी बंधाऱ्यावर नवीन लोखंडी प्लेट बसवण्याच्या कामाला रविवारी स्थानिक पदाधिकारी,नागरिक आणि […]
Read Moreसोमवार (दि.२८)पासून गौतमच्या मैदानावर रंगणार हॉकीचा राज्यस्तरीय थरार , हॉकीचे मैदान गाजवण्यासाठी राज्यभरातील २७ संघांची उपस्थिती… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.२८ )पासून राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८, २९ व ३० […]
Read Moreज्ञानाची शिदोरीच आयुष्याची खरी कमाई; विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत व्हावे :-आ. आशुतोष काळे… तिडके पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर : आजचे युग हे स्पर्धा, तंत्रज्ञान आणि माहितीचे आहे. या काळात केवळ परीक्षेतील गुणांपेक्षा विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि विचारशक्ती आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा, संपत्ती आणि भौतिक साधने काळानुसार कमी-जास्त होऊ शकतात; […]
Read Moreकर्मवीर अण्णांमुळे बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात :- सर्जेराव मते… श्री रामेश्वर विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात…कोपरगाव प्रतिनिधी:”कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारत आणि भीषण दारिद्र्यावर मात करत बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व स्वाभिमान रुजवला. त्यांच्या याच दूरदृष्टी आणि त्यागामुळे आज बहुजन समाजातील पिढ्या शिक्षणाच्या […]
Read Moreआत्मा मालिक गुरुकुलच्या १८ लॉन टेनिस खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड… कोपरगाव प्रतिनिधी (कोकमठाण) :- अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय लाॅन टेनिस स्पर्धा आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकूलच्या खेळाडूंनी गाजवीली. या संस्थेच्या तब्बल अठरा खेळाडूंची पुणे येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने या […]
Read Moreदुष्काळात साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रतिटन सातशे रूपये अनुदान द्यावे :-बिपीनदादा कोल्हे…उ कोपरगाव प्रतिनिधी:-शासनाच्या धोरणाप्रमाणे यंदा साखर हंगाम एक महिना अगोदर सुरू होत आहे संजीवनीने त्याची तयारी केली आहे, दुष्काळाची तीव्रता मोठी आहे त्यामुळे उसाचा उतारा आणि उत्पादन घटणार आहे तेंव्हा साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्राने ३५० व राज्य शासनांने ३५० रूपये असे […]
Read More