कोपरगावात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप व फिजीओथेरपी शिबीर संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी :- समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती कोपरगाव आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने मोजमाप शिबीर (अलिम्को) आज दिनांक 03/10/2026 रोजी लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालय, कोपरगाव येथे उत्साहात पार पडले. दिव्यांग विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांची […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
श्री.शुक्राचार्य मंदिर येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन… ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान गणेश बुवा लोहोणेरकर महाराज यांच्या अमृतवाणीतून रंगणार भक्तिरसाचा सोहळा…कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव तालुक्यातील बेट येथील परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिर येथे सलग तिसऱ्या वर्षी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सौ. सरोजिनी बाळासाहेब आव्हाड यांच्या वतीने आयोजित हा धार्मिक सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर […]
Read Moreवारी-बाबतरा रस्त्याचा वनवास संपणार; दुरुस्तीसाठी ४ कोटी मंजूर :- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या वारी-बाबतरा (प्रजिमा-२०३) या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी महायुती शासनाने ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावाचा सातत्याने […]
Read Moreशेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सज्ज; पालकमंत्री विखे पाटील यांची कोपरगावात ग्वाही… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिकांच्या पंचनाम्यांना वेग देण्यात आला असून, त्याआधारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याची […]
Read Moreशेतकऱ्यांच्या थकीत पाणी पट्टीची अडचण दूर, पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद :- आ.आशुतोष काळे… कर्जमाफी, वीज बिल माफीप्रमाणे शेतकऱ्यांची थकीत पाणी पट्टी माफ करावी-आ.आशुतोष काळे…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे अगोदर थकबाकी भरा आणि नंतर सात नंबर अर्ज भरा असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे महायुती शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी […]
Read Moreआयुष्यात यश मिळवण्यासाठी एकमेव पर्याय मेहनत :- कल्पेशकुमार चव्हाण… श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…कोपरगाव प्रतिनिधी: “जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसून केवळ सततची मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगली संगत हेच यशाचे खरे सूत्र आहे. स्पर्धा परीक्षेत किंवा आयुष्यात एका-एका मार्काची किंमत काय असते, हे ज्याला कळते तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो,” असे प्रतिपादन शिर्डी पोलीस ठाण्याचे […]
Read Moreदुष्काळाच्या झळा तीव्र,आ. विवेक कोल्हेंनी मांडले शेतकऱ्यांचे मदतीचे प्रश्न, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांनी दिल्या उपाययोजनांच्या सूचना… दुष्काळग्रस्त कोपरगावसाठी आ. विवेक कोल्हेंच्या ठोस मागण्या,पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका दुष्काळ टंचाई आढावा बैठक जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकून शेतकरी हिताचे प्रश्न […]
Read Moreपालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. व आ.आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या बांधावर… महायुती शासन दुष्काळी संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पावसाअभावी पिके जळून खाक होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत कोपरगाव मतदारसंघातील चांदेकसारे येथे थेट शेताच्या […]
Read Moreआत्मा मालिक कुस्ती केंद्राची शालेय ज्युडो स्पर्धेत विक्रमी कामगीरी…१३ सुवर्ण व १४ रौप्य पदकांची कमाई… कोकमठाण प्रतिनिधी(कोपरगाव):- – जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य पदकांची लयलुट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थ्यांनी तब्बल तेरा सुवर्ण व चौदा रौप्य पदकांची कमाई करीत विक्रमी कामगीरी केली. नेवासे येथील त्रिमुर्ती पावन […]
Read Moreकोपरगाव बस आगारात आ. स्नेहलताताई कोल्हे यांची अचानक धाड, प्रवाशांच्या गैरसोयीवर अधिकाऱ्यांना खडसावले… बससेवा, स्वच्छता, महिला सुरक्षा आणि मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना, मी पुन्हा येणार, तोपर्यंत सुधारणा झालेल्या दिसल्या पाहिजेत…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव आगारातील बससेवा, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता आणि महिला सुरक्षेची पाहणी करण्यासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी अचानक आगाराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी […]
Read More