सुनिल कंगले यांचे निधन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील कंगले अॅन्ड सन्स चे संचालक सुनील दत्तात्रेय कंगले (वय ६३) यांचे निधन झाले आहे.त्यांचे पश्चात वडील(दत्तोपंत), पत्नी(सीमा) ,भाऊ(अनिल) , मुलगा(कुणाल), मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.स्व. सुनील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले स्वयंसेवक होते.शेती व सहकार यावर त्यांचा दांडगा अभ्यास होता. कोपरगांव पिपल्स बॅंकेचे सुमारे ३५ वर्षापासून संचालक होते. […]
Read More