भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांची स्नेहलताताई कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…
कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून ४ सप्टेंबरपासून ‘शिव-शक्ती परिक्रमा’ सुरू केली आहे. त्यानिमित्त त्या सोमवारी कोपरगाव येथे आल्या असता त्यांनी कोल्हे वस्ती (येसगाव) येथील माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोल्हे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा श्री […]
Read More