न्यू इंग्लिश स्कूलदेर्डे चांदवडचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९०.०० %…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवडचा एस.एस.सी. परीक्षा २०२५ चा शेकडा निकाल ९०.००% एवढा लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांनी दिली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ०३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १२ […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल उज्वल ; सलग ९ वर्षांची यशस्वी परंपरा कायम ;विद्यार्थ्यांचा घवघवीत निकाल आणि गुणवत्तेत नवा विक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी: – अहिल्यानगर जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख निर्माण केलेल्या अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूल या नामांकित, उपक्रमशील आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानलेल्या शाळेने यंदाच्या दहावीच्या सीबीएसई परीक्षेच्या निकालात आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सलग ९ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा राखणाऱ्या समताने यंदाही एक […]

Read More

संत ज्ञानेश्वर शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. यात कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली असून, परीक्षेत प्रथम क्रमांक कु.पहिलवान प्राची राकेश ९१.०० टक्के, द्वितीय क्रमांक कु. शिंदे श्रद्धा रमेश ८८.०० टक्के, तृतीय क्रमांक […]

Read More

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९२.५०%…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिशचा एस.एस.सी. परीक्षा २०२५ चा शेकडा निकाल ९२.५० एवढा लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे.फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ०७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १० प्रथम श्रेणी, ०९ द्वितीय श्रेणी, […]

Read More

इतर खर्चाला फाटा देत सागर कोलते या युवकाने अनाथ आश्रमातील मुलांबरोबर केला वाढदिवस साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी : राहता तालुक्यातील सागर कोलते या युवकाने वाढदिवसानिमित्त इतर वायफट खर्चाला फाटा देत शिर्डी येथील साई सावली अनाथ आश्रमातील लहान मुलांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तेथील लहान मुलांना पावभाजीची पंगत देऊन त्यांचा दिवस गोड केला.याबद्दल तेथील सर्व शिक्षकांनी व मुलांनी त्याचे आभार मानले.यावेळी राहुल बोटे,अनिल गाढवे, बंटी गायकवाड, विशाल कापसे, देवेंद्र […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या सहा अभियंत्यांची आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत नोकरीसाठी निवड, अंतिम निकालाच्या अगोदरच हातात नोकरीचे पत्र…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी या विभागाने आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या सहा अभियंत्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे. टी अँड पी विभागाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या हातात त्यांच्या अंतिम नोकरीचे नेमणुक पत्र प्राप्त झाले […]

Read More

नांदूर मध्यमेश्वर व पालखेड कालव्यांतून गावतळे व शेततळे भरुन द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. आशुतोष काळेंची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.हि पाणी टंचाई दूर करण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा, पालखेड कालवा तसेच डाव्या, उजव्या कालव्यातून गावतळे व शेततळे भरून द्या अशी मागणी करून मतदार संघातील विविध प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. […]

Read More

धोत्रे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे श्री.भाऊसाहेब गागरे बिनविरोध…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे श्री.भाऊसाहेब गागरे यांची लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अविनाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दिनांक ८ मे २०२५ रोजी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे संचालक श्री.सुरेश जाधव, श्री.भगवान चव्हाण, सौ.आरती राजेंद्र जामदार, सौ.भारती विजय जामदार, […]

Read More

सुनील फंड यांची महाराष्ट्र धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या महासचिव पदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-सुनील फंड यांची महासचिव पदी निवडमहाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या महासचिव पदी निवड करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष खंडेरावजी कडलग यांच्या व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सर्वानुमते जाहीर करण्यात आले.सुनील फंड यांनी कोपरगाव परिट धोबी सेवा मंडळाचे शहराध्यक्षपद दहा वर्ष भुषविले.त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी सात वर्ष राहुनविविध उपक्रम राबविले.समाजहितासाठी समाज उपयोगी कामे खुप केली.त्यांच्या प्रयत्नाने कोपरगाव […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी सुनिल शांतीलाल बंब…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव पिपल्स को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी सुनिल शांतीलाल बंब यांची एकमताने निवड करण्यात आली. दि.२९.०४.२०२५ रोजी कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक श्री. ठोंबळ साहेब यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत वरील निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाची सुचना अतुल धनालाल काले यांनी मांडली त्यास धरमकुमार माणकलाल बागरेचा यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदा करीता एकच अर्ज आल्याने […]

Read More