जागेच्या पाहणीसाठी एमआयडीसीचे अधिकारी कोपरगावात, बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील बेरोजगार तरुणाईला मतदार संघातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहरात एमआयडीसी व्हावी यासाठी आ.आशुतोष काळेंचा पाठपुरावा सुरु आहे. त्याबाबत कोपरगाव शहरातील जागेच्या पाहणीसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार (दि.०८) रोजी पाहणी केली आहे.कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला आकार देणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेला दिलेल्या विकास कामांच्या वचनाबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न […]
Read More