कोळ नदीवरील बंधारा भरला, नागरीकांनी जलपूजन करून मानले आ.आशुतोष काळेंचे आभार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोधेगाव-घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला गोधेगाव-घोयेगावच्या कोळ नदीवरील बंधारा गोदावरी डाव्या कालव्याच्या माध्यमातून भरला असून त्याबद्दल लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानून बंधाऱ्याच्या पाण्याचे विधिवत पूजन केले आहे.चालू वर्षीच्या तीव्र उन्हामुळे भू-गर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. कोपरगाव तालुक्याच्या […]
Read More