कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९९५५८ झाल्या असुन १४५४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४२०७ आहे तर उपचार सुरू असलेले १२३ आहे व मयत झालेले २१९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.६ ऑक्टोबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ७९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ५ पुढीलप्रमाणे:-
मालेगाव ३, शिवाजी रोड को.१, धामोरी १
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
रांझणगाव १
खाजगी लॅबमधील ३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव २, माहेगाव को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे.
आज नगर येथे ८०० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *