
कोपरगाव प्रतिनिधी:- आली गौराई नटली सजली
बसली मखरात दिमाखात
नेसली साडी भरजरी
भाळले कुंकू भांगात
डोळे भरून साठवले
रूप देखणे मनात
गणपती संगे तुझे येणे
उल्हासाची बरसात
सुखशांती दे ग आई
आशिर्वादाच्या रुपात
गौरी चा सण आणि तिची आरास म्हणजे अगदी मना पासून तयारी हीच तयारी मोबाईल मध्ये क्लिक करा आणि पाठवा या लिंक वर
http://www.fb.com/shubhangisilksaris
