

कोपरगाव प्रतिनिधी:- सन२००६ ला ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट महापूराने थैमान घातले होते संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले होते सर्वत्र पाणीच पाणी होवून अनेक लोक बेघर होवून हवालदिल झाले होते अश्यातच रक्षाबंधन सण आला डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राख्यांचे स्टाॅल होते महापूराचे पाणी काॅंग्रेस कमिटी पर्यंत आले होते परिणामी विघ्नेश्वर चौक पाण्यात होता
त्यामुळे रक्षाबंधन साजरे झालेच नाही.

