
कोपरगाव प्रतिनिधी:- १. भारताचा एक नागरिक आणि जनहित मध्ये माझे काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर तुम्ही विचारपूर्वक आणि शांत डोळयाने दिले तर आपण नक्कीच कोरोना पासुन मुक्त होऊ शकतो . हल्ली देशातील प्रत्येक न्युज चॅनल वर फक्त आणि फक्त एकच बातमी आहे . आज कोरोनाची इतक्या लोकांना लागण झाली आणि त्यातील बऱ्याच लोकांनी कोरोना वर मात केली वगैरे वगैरे परंतु आम्ही विचार केला तर लक्षात येते कि देशातील लोकांच्या मृत्युचा आकडा हा डायबिडीस , बिपी , हार्ट अटॅक इ . कारणामुळे जास्त आहे . परंतु मिडीया हे सत्य लपवत आहे . मिडीया हे सत्य का दाखवत नाही ? २. टि.व्ही चॅनल वाल्यांनी मोहिम चालवली होती बर्फाचे डोंगर वितळत आहे आणि २०१२ साली संपूर्ण जग पाण्यात बुडणार आणि जगबुडी होणार … जग बुडाला नाही परंतु २०१६ साली संपूर्ण देशात दुष्काळ पडला आणि पाण्यासाठी लोक मरु लागलेत . त्याचप्रमाणे कोरोना वायरस हा सुध्दा एक फुसका फटाका तर नाही ना ? ३. लोक म्हणतात की खोकला , ताप आणि दुसऱ्या आजारामुळे लोकांचा मृत्यु होत आहे आणि या अगोदर पण हा मृत्यु दर असाच होता परंतु आधी या सर्व गोष्टींचा विचार पुर्वक रेकॉर्ड ठेवला जात नव्हता या मागील सत्य काय आहे ? ४. गुजरात मध्ये २७ लोकांनी यापुर्वी मोहिम चालवली होती की कोरोना नावाचा कोणताच रोग अस्तित्वात नाही . डॉक्टर तरुण कोठारी आणि डॉक्टर बिश्वरुप रॉय चौधरी आणि त्यांच्या सोबत अनेक नामवंत डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोरोना नावाचा कोणताच रोग नाही ? प्रश्न हा आहे कि न्युज चॅनलवाले अनेक छोटया- छोटया घटनावर अनेक तज्ञ लोकांना बोलावून २४ तास चर्चा करतात परंतु जे डॉक्टर म्हणतात कि कोरोना रोग नाही त्यांना एकदा ही चर्चेला का बोलावत नाही ? ., ५. संपुर्ण देश ओरडत आहे की कोरोना आजार नाही हे लोकसंख्या कमी करण्यासाठी लोकांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी रचलेला एक कट आहे . मग प्रश्न हा आहे कि सरकारला विरोध करणाऱ्या लोकांच्या जिवाची काळजी का ? आणि जर लोक व्हॅक्सीन नाही घेत असाल तर त्यांच्यावर वेगवेगळया प्रकारचे निर्बंध लागु का करायचे ? ६. संपुर्ण देश हा प्रश्न विचारत आहे कि दिड ते दोन वर्षापासून ज्या – ज्या राज्यांमध्ये इलेक्शन होत आहे . त्या ठिकाणी प्रचार सभांमध्ये लाखोंच्या संख्येने लोक जमा होत आहे आणि ज्यावेळेस इलेक्शन संपतात मग हळु- हळु पेशंट वाढायला सुरवात होते आणि मग परत लॉकडाऊन लावला जात आहे हे नेमके काय आहे ? ७. लोक दिड – दोन वर्षापासून त्रास सहन करत आहे . लहान – लहान मुल बाळ भुकेने तडफडून मरत आहे . अशा परिस्थितीत संशोधक आपला निर्णय जाहीर करतात कि टक्कल पडलेले व निळे डोळे असलेले व अविवाहीत मुलींना कोरोनाचा भय जास्त आहे आणि त्यांना कोरोना लवकर होतो . कधी म्हणतात मुलांना तिसरी लाटचा धोका आहे . मग म्हणतात धोका नाही . असही व्हॅक्सीन बद्दल दररोज निरनिराळया बातम्या येत आहेत . एक मोठया तर गाचा संशोधण आहे कि व्हॅक्सीन घेतल्या नंतर दोन वर्षात मृत्यु नक्कीच आहे . आता लोकांनी काय करायच आणि काय समझायच ? ऑस्टेलिया मधील संशोधक म्हणतात कि पादल्यामुळे कोरोना होणार पुर्वी पासून लोक तोंडाला मास्क लावत आहे . आता पादल्याचे काय करायचे हे सर्व लोकांची चेष्टा आहे की आणखी काय ? ८. एक प्रश्न आहे की वर्षा दिड वषापासून सरकार फक्त आजारावर संशोधन का करत आहे ? ९ . एक आजारावर पूर्ण संशोधन होत नाही तर दुसरा आजार दुसऱ्या नावाने समोर येत आहे आणि सरकारला त्या आजारावर काही तरी उपायची काळजी होत आहे . १०.देशात आत्महत्या , बेरोजगारी , शिक्षण आणि महिलांवर अत्याचार असे बरेच काही अडचणी आहेत . सरकार त्या विषयावर का विचार करत नाही ? त्यामुळे पण लोक मरत आहे ना ?
