
कोपरगाव प्रतिनिधी:-
केवळ आर्थिक गरिबी हा तर चिंतेचा विषय आहेच . पण मानसिक गरिबी हाही गंभीरच विषय आहे .. आर्थिक गरीब धडपडून ध्यासाने उन्नत अवस्थेला तरी येईल . परंतु श्रीमंत असूनही बधिर असलेला . पुढे काय करील पैशाची समस्या सुटली म्हणून फार मोठ्या उडया मारू नका खरं जीवन पुढे आहे . जगण्याचा अर्थ पुढेच आहे . तो जाणणं हेही जगण्याचं कारण होऊ शकतं . आणि तेन जाणावंसं वाटता जिवंत राहणं हे माणसाचं जगणं नसतं ! आपल्याला माणूस व्हायचं आहे । सर्व पाकळ्यांनी फुललेला माणूस !
सुलेखन- गोरेसर:-
9850613612.
