कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७६५३४ झाल्या असुन १२२३२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११६२८ आहे तर उपचार सुरू असलेले ४०३ आहे व मयत झालेले २०१ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१२ जुन २०२१ आज १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५७२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ११ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १६ पुढीलप्रमाणे:-
खडक १
सब जेल १
कोपरगाव १
धामोरी १
मंजूर १
वारी २
सोनेवाडी ६
पोहेगाव ३
तर नगर येथील ११ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव ११
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे.
आज नगर येथे ५३८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत चांदेकसारे को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *