
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१ मे २०२१ आज २२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३९ रुग्णांचे अहवाल.
शहरी व ग्रामीन पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव 6
मोहनिराज नगर 1
शिवाजी रोड 1
सुभद्रानगर 3
खडकी 2
संभाजी चौक 1
विवेकानंद नगर 2
लक्ष्मीनगर 1
निवारा 1
सुभाषनगर 1
शारदानगर 1
दत्त मंदिरा जवळ 1
गोकुळ नगरी 2
फादरवाडी 1
गांधी चौक 1
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
पोहेगाव 1
धामोरी 1
वारी 3
शिंगणापूर 2
दशरथ वाडी 1
उक्कडगाव 3
करंजी 1
शिरसगाव 1
पढेगाव 2
गोधेगाव 2
संवत्सर 2
धारणगाव 5
टाकळी 3
जेऊर पाटोदा 3
कोळपेवाडी 1
माहेगाव 1
सुरेगाव 3
जेऊर कुंभारी 1
रवंदा 1
दहिगाव 2
येसगाव 2
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६९ आहे.
आज नगर येथे २०६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
