
आज बुधवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपला अमुल्य मतदानाचा हक्क बजवावा…
कोपरगाव प्रतिनिधी:-
२१९, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
मतदान केंद्र – 272
टेबल संख्या – साहित्य वितरणासाठी 26 टेबलवर 156 अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वाहन संख्या – 27 बसेस व 21स्कूल बस 7 जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोहचणार
मतदान कर्मचारी संख्या – 1200 मतदान कर्मचारी
सुरक्षा कर्मचारी – सुमारे 350 पोलीस कर्मचारी व 350 केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी
२१८, शिर्डी विधानसभा मतदारसंघ
मतदान केंद्र – १०८ ठिकाणी २७१ मतदान केंद्र
टेबल संख्या – साहित्य वितरणासाठी २१ टेबलवर ७१ अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वाहन संख्या – ३८ बसेस व ७८ जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोहचणार
मतदान कर्मचारी संख्या – १३५५ मतदान कर्मचारी
सुरक्षा कर्मचारी – सुमारे ४०० पोलीस कर्मचारी व ४०० केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी
२१६, अकोले विधानसभा मतदारसंघ
मतदान केंद्र – ३०७ मतदान केंद्र
टेबल संख्या – साहित्य वितरणासाठी १५ टेबलवर ६१ अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वाहन संख्या – २५ बसेस, १० जीप व ३ स्कूल बस मधून मतदान केंद्रावर पथके पोहचणार
मतदान कर्मचारी संख्या – १५३५ मतदान कर्मचारी
सुरक्षा कर्मचारी – सुमारे ३०४ पोलीस कर्मचारी व २८७ होमगार्ड कर्मचारी (मतदान केंद्रांवर जाणारे)
221 नेवासा विधानसभा मतदारसंघ
मतदान केंद्र – 134 ठिकाणी 276 मतदान केंद्र
टेबल संख्या – साहित्य वितरणासाठी 20 टेबलवर 125 अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वाहन संख्या – 40 बसेस व 7 जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोहचणार
मतदान कर्मचारी संख्या – 1824 मतदान कर्मचारी
सुरक्षा कर्मचारी – 1 dysp, 3 PI, 12 API / PSI , 225पोलीस कर्मचारी, 264 होमगार्ड व 12 हाफ सेकशन केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी मायक्रो ऑब्जवर – 6
220, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ
मतदान केंद्र – ठिकाण 87, मतदान केंद्र -311
टेबल संख्या – साहित्य वितरणासाठी 31 टेबलवर 109 अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वाहन संख्या – 44 बसेस व 24 जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोहचणार
मतदान कर्मचारी संख्या – 1730 मतदान कर्मचारी
सुरक्षा कर्मचारी – सुमारे 568 पोलीस कर्मचारी व होमगार्ड 75 केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (CAPF) कर्मचारी
