
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका भाजपचे (कोल्हे गट) माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात यांचे कनिष्ठ बंधू व प्रगतशील शेतकरी संजय रावसाहेब थोरात (वय-६०) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात चार भाऊ,एक बहिणी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.भाजप माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात यांचे कनिष्ठ बंधू होते.
स्व.संजय थोरात हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोकमठाण आणि परिसरात परिचित होते.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली… !!!
