अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान; हि सेवा घेवुन कोविड पेशंट गरजूंना मोफत भोजन देण्याचा मानस:- प्रमोद बंब व आनंद बंब…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
लॉकडाऊनमुळे हॉटेल्स,रेस्टॉरंट्स, खानावळी बंद आहेत,घाबरू नका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे रुचकर ,स्वादिष्ट घरगुती जेवण तयार करून घरपोच मिळेल . बाहेर गर्दी टाळूया व कोपरंगाव कोरोनामुक्त करूया. जेवण तयार करतांना सर्व स्वच्छतेची काळजी घेतली आहे. पार्सल पॅकिंग करतांना काळजी घेतली आहे. फक्त पार्सल पॅकिंग मिळेल.

कोविड गरजवंतांना पेशंट यांना मोफत भोजन
कोपरगाव शहरातील, खालील कोविड पेशंट गरजूंना मोफत भोजन देण्यात येईल…
कोणासाठी?
फक्त कोपरगाव शहरातील
गरजू नागरिकांना…
भोजनात काय?
४ पोळ्या व १ भाजी
(पाहिजे असल्यास वीणा कांदा, लसूण भाजी .
किती जणांसाठी?
दर दिवशी विनंती नोंदविलेल्या पहिल्या
५० व्यक्तिंकरिता फक्त व सकाळीच फक्त.
नोंदणी कशी करावी?
गरजूचे नाव, वय, पत्ता, व फोन नंबर ….
पुढील नंबर वर फोन किंवा मेसेज करणे
9689627575 – प्रमोद बंब.
9822937901 – आनंद बंब.
भोजन केंव्हा दिले जाईल?
रोज सकाळी १०.३० ते १.०० चे दरम्यान मोफत मिळेल…
नोंदणी कधी करावी?
ज्या दिवशी भोजन हवे त्यादिवशी सकाळी ८ पर्यंत नोंदणी करावी…
भोजन व्यवस्था कधी पर्यंत असेल?
मोफत भोजन संपूर्ण एप्रिल 2021 मधील असेल.
कृपया योग्य त्या गरजूंनी त्वरित नोंदणी करावी ही विनंती.
तसेच हा मेसेज सर्व गरजूं पर्यंत पोहोचेपर्यंत फॉरवर्ड करावा ही प्रत्येकाला विनंती.
धन्यवाद:
स्व. सुवालालजी हिरालालजी बंब ‍अ‍ॅण्ड सन्स फाऊंडेशन, अणि साची ग्रुप कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *