“आत्मा मालिक” हॉस्पिटल ने निर्माण केले सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्ष संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
आत्मा मालिक हॉस्पिटल व इकरा अरबी हायस्कूल यांच्या सौजन्याने येवला येथे सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले होते या शिबिरांतर्गत इकरा आरबी हायस्कूल येथील शिकणाऱ्या 300 मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्याबरोबर मुलांच्या पालकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये B.P ECG Shugar अशा बहुतेक प्राथमिक तपासण्या करून त्यावर मोफत औषधी दिल्या गेल्या. आत्मा मालिक हॉस्पिटल व इकरा आरबी हायस्कूल यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या सामाजिक एकत्रितच्या उदाहरणाचे वेगवेगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. आत्मा मालिक हॉस्पिटलच्या इतर सुविधा बाबतीत माहिती घेण्यासाठी संपर्क
अक्षय कंड्रे (जनसंपर्क अधिकारी)
9156033221

शिबिराला उपलब्ध असणारे डॉक्टर्स व कर्मचारी
1.डॉ निशिद पटारिया
2.डॉ आशुतोष निंभोरकर
3.डॉ रेहमत
4.डॉ निकिता
5.अभिषेक जाधव
6.सोनाली कटारे
7.आरोग्य मित्र
8.जय गोतीस

9.राहुल गायकवाड

10.दांदेड मावशी
आणि जनसंपर्क अधिकारी अक्षय कंड्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *