
कोपरगाव प्रतिनिधी:-
गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी परमपूज्य कैलासनंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय बजरंग दल व छात्र परिषद यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. कोपरगाव तालुका संघटक पदी शुभम जहाडदे यांची तसेच शहराध्यक्षपदी राहुल शिरोदे, शहर मंत्री अक्षय मंजुळ, शहर संघटक गणेश भसाळे, गणेश शेजवळ अध्यक्ष, संयोजक सौरभ सांगळे तर यश कुहीरे यांची शहर सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
