
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील कै.देवूबाई सखाराम पा.आढाव ( वय ८९) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले आहे.
ॲड.शंकरराव(मामा) आढाव, डॉ. शांताराम आढाव, डॉ. शिरिष आढाव आणि श्री.शिवाजीराव आढाव अशी मुले तर कै. हिराबाई सूर्यभान आठरे (कोपरगाव), कै. इंदूबाई सोपानराव जाधव (शहा-कारवाडी),सौ.रेणुकाताई रामकृष्ण महाले (कोपरगाव),श्रीम.सिंधूताई किसनराव घुमरे (पुणे) यांच्या त्या मातोश्री होत्या.
श्री.वैभव शंकरराव आढाव,श्री.मंदार शंकरराव आढाव, श्री.शैलैंद्र शिवाजी आढाव,डाॅ.अदित्य शिरीष आढाव,डॉ.हर्षल शांताराम आढाव यांच्या त्या आजी होत्या…
कै.देवूबाई सखाराम पा.आढाव यांचे पार्थिवावर उद्या गुरुवार दि. २२ जून २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता अमरधाम कोपरगांव येथे अंत्यसंस्कार होणार आहे…
