पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अशोकराव काळे , सौ.पूष्पाताई काळे, आशुतोषदादा काळे, सौ. चैतालीताई काळे यांनी सुरेगाव-कोळपेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
पदवीधर मतदारसंघ निवडणुक – माजी आमदार अशोकराव काळे, गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे, आ.आशुतोष काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडीच्या रयत संकुलातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, गौतमनगर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *