श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षण दिन म्हणून उत्साहाने संपन्न…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली. या निमित्तानं मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे
अध्यक्ष कैलास ठोळे,संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव श्री.सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,श्री.संदीप अजमेरे आदींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.


विदयालयाचे पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी विदयार्थींना मार्गदर्शन केले.जेष्ठ शिक्षक अनिल अमृतकर ,श्री.अनिल काले,श्री.विजय कार्ले, श्री.रघुनाथ लकारे यांनी आदी शिक्षक व विदयार्थी या वेळी उपस्थित होते.सुत्रसंचलन श्री.सुरेश गोरे यांनी तर आभार श्री.सुरेंद्र शिरसाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *