श्री.साईसेवा प्रतिष्ठाणच्या वतिने श्री.दत्त जयंती निमित्ताने ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिकिर्तन मोठ्या भक्तिभवाने संपन्न:- अतिश शिंदे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात साई तपोभुमी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि ७ डिसेंबर २०२२ रोजी श्री.दत्त जयंती निमित्ताने श्री.साईसेवा प्रतिष्ठाणच्या वतिने ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिकिर्तन मोठ्या भक्तिभवाने संपन्न झाले.कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी जिल्हा प्रद्रशन चँरिटेबल ट्रस्ट, व श्री.साईबाबा तपोभुमी मंदिर समितीने सहकार्य केले आहे.याप्रसंगी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.अनेक भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

अतिश शिंदे ईश्वर साटोटे शुभम पुंड अमित देशमुख
चव्हाण सर विशाल गायकवाड विशाल गुंजाळ गणेश गाडेकर
प्रथमेश कुलकर्णी राजेंद्र दुकळे बाळासाहेब शेंडगे वैभव राणे
दत्तु गर्दे नितीन सापनार ॠषीकेश बोरावके सौरभ होते मोनू बैरागी शुभम राजपूत शुभम शिरोडे सुमीत पवार गौरव गायकवाड प्रतिक भावसार मयुर गवळी मयुर कदमआमले काका अमोल महाजन नितीन घुगे सचिन थोरे मयुर कदम
बबलु गिते विशाल खैरे अनिकेत खैरे कुणाल भावसार मयुर राऊत. अविनाश जाधव अभिजित मगर. मनोज बजाज
प्रथमेश भावसार आदी श्री.साईसेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेवुन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *