
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १८ फेब्रुवारी २०२१
आज एकूण तब्बल १० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील पुढीलप्रमाणे:-
राम मंदिर रोड को. ३
तर नगर येथील ४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव २
जेऊर पाटोदा १
पोहेगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७ आहे.
तसेच आज नगर येथे २० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
