साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा, सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. परमपूज्य श्री. रामगिरीजी महाराज यांनी माहेगाव देशमुख येथे ‘राधा सदन’ला भेट दिली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा
सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. परमपूज्य श्री. रामगिरीजी महाराज यांनी माहेगाव देशमुख येथे ‘राधा सदन’ला भेट दिली. यावेळी काळे कुटुंबियांनी गुरुपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.


यावेळी माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे, मा.सौ. पुष्पाताई काळे, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे, मा.श्री. अभिषेकदादा काळे, मा.सौ. मेघनाताई देशमुख व मा.सौ. चैतालीताई काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष चारुदत्तजी सिनगर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *