
कोपरगाव प्रतिनिधी:-
जय हरी.. ओम साई राम..11 वे साई हरी किर्तन साईबाबांच्या आशिर्वादाने गजर भक्तीचा साई हरी किर्तन सोहळा..
कळविण्यास आनंद होतो आहे कि गेल्या 10 महिन्यांपासून दर मोठ्या एकादशी निमित्त कीर्तनांचे आयोजन करण्यात येत असून येत्या गुरूवारी दि.06/10/2022 रोजीची अकरावी साई हरी किर्तन सेवा..
ह.भ.प. राधेश्याम महाराज गाडे यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार आहे, या साई हरी किर्तन सोहळ्याची हि अकरावी सेवा व हरी किर्तनाची सर्व व्यवस्था, खिचडी प्रसाद पंगत हि साई निर्माण इंग्लिश मे. स्कूल व करिअर ॲकॅडमी यांच्या वतीने करण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी या हरी किर्तनाचा व खिचडी प्रसादाचा लाभ घ्यावा..
आत्तापर्यंत या साई हरी किर्तन सोहळ्यात सेवा दिलेले आदरणीय महाराज..
1) ह.भ.प. काशिकानंद महाराज, शिर्डी,14/12/2021
2)ह.भ.प. मच्छिंद्रनाथ महाराज निकम,13/01/2022
3) ह.भ.प.श्री बाळकृष्ण आहेर महाराज,12/02/2022
4) ह.भ.प.अरुणगिरीजी महाराज,14/03/2022
5) ह.भ.प मुक्ताताई चाळक व ह.भ.प उन्नतीताई तांबे 12/04/2022
6) ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक, 12/05/22
7) ह.भ.प रविंद्र महाराज पिंपळगावकर, 11/06/2022
8) ह.भ.प संदिप महाराज चेचरे,लोहगांवकर,10/07/22
9)ह.भ.प चंद्रकांत महाराज खळेकर, 08/08/2022
10)ह.भ.प. पंकज महाराज पवार,07/09/2022
तरी सदर कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह उपस्थित रहावे ही विनंती
कार्यक्रमाचे ठिकाण :- साई निर्माण करिअर अकॅडमी*
नांदुर्खीरोड शिर्डी. गुरूवार दि.06/10/2022 सायं. 6 ते 9 वाजे.पर्यंत.
जय साईनाथ !! राम कृष्ण हरी !!
