

कोपरगाव प्रतिनिधी:-
आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव शहरात परकजी कांबळे यांनी सुरू केलेल्या ‘डिजिप्रिंट मीडिया’ या अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम फोर कलर प्रिंटिंग प्रेसच्या अद्यायावत दालनाचे उदघाटन केले व त्यांना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी रविंद्रजी कांबळे, सौ. प्रतिभाताई कांबळे, सुनिलजी बोरा, चंद्रशेखरजी म्हस्के, संदीपजी कपिले, अनिरुद्धजी काळे, सचिनजी गवारे, जयजी बोरा, जुनेदभाई शेख, विशालजी आवारे, शुभमजी सोनवणे, जावेदभाई शेख, रवींद्रजी चव्हाण, अविनाशजी पिसे आदींसह कांबळे कुटुंबीय उपस्थित होते.
