प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित, ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२’ मध्ये ‘केक डेकोरेशन स्पर्धा व उखाणे स्पर्धा’ पार पडली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित, ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२’ मध्ये ‘केक डेकोरेशन स्पर्धा व उखाणे स्पर्धा’ पार पडली.

तसेच श्री स्वामी समर्थ मंडळाच्या महिलांनी देवीचे पाठ सादर करून आरती केली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे उपस्थित राहिल्या.
यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या, श्री स्वामी समर्थ मंडळाच्या सदस्या व स्पर्धक महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *