नामदेव पाटोळे यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील तळेगावमळे येथील नामदेव आबाजी पाटोळे (८०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. संजीवनी पतसंस्थेचे कर्मचारी रवींद्र पाटोळे यांचे वडील तर संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे भाउसाहेब बोंबले याचे सासरे तर बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे यांचे साडू होते. कै. नामदेव पाटोळे यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *