श्री आदिशक्ती रेणुका देवी व श्री बालेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारात चंद्रलिलानगर मधे पुरातन पूर्वीपासूनचया नुतन जिर्णोद्धारीत मंदिराचा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे
मंगळवार दिनांक १७मे२०२२ पासून शुक्रवार दिनांक २०मे २०२२ पर्यंत होमहवन प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलश/ मूर्ती मिरवणूक काढण्यात येणार आहे
शुक्रवार दिनांक २०मे रोजी परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजा संपन्न होऊन महाप्रसादाचे आयोजन केले आहे याचवेळी कलशारोहण व आशीर्वाद संपन्न होणार आहे
सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रलिलानगर परीवाराचे वतीने करण्यात आले असून ज्या महिला भगिनींना कलश मिरवणुकीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी बुधवारी सकाळी सात वाजता मंदिराजवळ उपस्थित रहावे ज्यांना जोडिने प्राणप्रतिष्ठेस बसावयाचे आहे त्यांनी ९०११८१९००१/९४२२९४६०००येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *