पत्रकार शिवाजी घाडगे यांना जलप्रहरी पुरस्कार प्राप्त झाले बद्दल प्रहार जनशक्ती पक्ष, देवळाली प्रवरा हेल्प टीम व शेतकरी संघटनाचे वतीने सत्कार करण्यात आला:- आप्पासाहेब ढुस…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे वतीने पत्रकार शिवाजी घाडगे यांना जल प्रहरी पुरस्कार प्राप्त झाले बद्दल प्रहार जनशक्ती पक्ष, देवळाली प्रवरा हेल्प टीम व शेतकरी संघटनाचे वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला.
प्रसंगी हेल्प टीम चे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, प्रहार चे शरद वाळुंज, प्रभाकर कांबळे, अमोल साळवे, राजेशजी मनचरे, ऋषिकेश संसारे आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *