रीतसर शिक्षण जर अभ्यासक्रमा च्या माध्यमातून मिळाले तर अन्यायला विरोध करणारी सामाजिक कार्यकर्त्या ची फळीच ऊभी राहील:- सुनिलजी फंड…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
संजय काळें सलाम
जनसामान्यांना व अनेक सुशिक्षित नागरिकांना समाजात वावरताना कायदा व अधिकार याची पूर्ण माहिती नाही त्यामुळे अनेकदा असंख्य समस्या आ वासून उभ्या राहतात
डोळ्यासमोर चाललेला भ्रष्टाचार, माणुसकीचे वस्त्रहरण, सामूहिक धटिंगशाही व आपल्याच कररुपी पैशांवर मस्ती करणारे काही कामचुकार कर्मचारी यांना जाब विचारण्याची ,धडा शिकवण्याची अथवा विरोध करण्याची हिम्मत प्रत्येकात असते
परन्तु अधिकाराची ,कायद्याची व माहितीची अपूर्णता त्याची अन्याया विरोधात लढण्याची ताकद कमी करते
याचे रीतसर शिक्षण जर अभ्यासक्रमा च्या माध्यमातून मिळाले तर अन्यायला विरोध करणारी सामाजिक कार्यकर्त्या ची फळीच ऊभी राहील
पर्यायाने स्वतः व समाजाला ही कायद्याची जाणीव होईल यासाठी जनहित याचिका दाखल करून शिक्षण प्रणालीला जाग आणल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री संजय भास्करराव काळे यांना मनपूर्वक सलाम
काळे साहेब आता हा विषय कॉलेज, विद्यापीठाच्या व सर्व शैक्षणिक संस्थाच्या अभ्यासक्रमात शिकवला जाईल व गावोगावी आपल्या सारख्या निस्पृह चरित्रवाण व भ्रष्टाचार मुक्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांची फळीच तयार होईल
आपल्या सकारात्मक कामांना नेहमीच प्रोत्साहन
आपले नम्र-सुनील जनार्दन फंड कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *