
कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील पुंजा रामा गोर्डे (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, एक मुलगी, जावई असा मोठा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या लेखा शाखेतील अधिकारी हैiशिराम गोर्डे यांचे वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
