कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २५ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५९५०० झाल्या असुन १५९४२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५५७३ आहे तर उपचार सुरू असलेले १४० आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२ फेब्रुवारी २०२२ आज ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १८ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७ पुढीलप्रमाणे:-
शारदानगर को.१, पोलीस स्टेशन को.१, कोपरगाव मेन रोड को.१, शिंगणापूर १, पोहेगाव १,गोधेगाव १, तिळवणी १
खाजगी लॅबमधील १८ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
येसगाव १, धामोरी २, जुनी कचेरी को.१, कोपरगाव २, कारवाडी १, जुनी मुंसिपाल्टी १, परवंती सदन को.१, पोहेगाव ३, शिंगणापूर १, शिवाजी नगर को.१, सोनेवाडी १, वडगाव १, वसाहत को.२
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २५ आहे.
आज नगर येथे २४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *