कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. साहेबराव दवंगे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या  वार्षिक अध्यक्षपदी
 प्रा. साहेबराव दवंगे यांची  तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण वावरे
,कार्याध्यक्षपदी लक्ष्मण जावळे, सचिवपदी योगेश डोखे, खजिनदारपदी मोबिन
खान, सहसचिवपदी पंडित भारुड, संघटकपदी भगीरथ गाडे यांचीही बिनविरोध निवड
करण्यात आली आहे
कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा  डॅा अरुण
गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी डॅा गव्हाणे यांनी
सर्वानुमते  नवीन कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या. आली.निवडीनंतर
नूतन पदाधिकाऱ्यांचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल
श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आली.
यावेळी पत्रकार शैलेश शिंदे, युसुफ रंगरेज, संतोष जाधव, सोमनाथ सोनपसारे,
सिद्धार्थ मेहरखांब, नानासाहेब शेळके, रोहित टेके, सचिन
धर्मापुरीकर,पुंडलिक नवघरे ,संतोष देशमुख, विजय शेळके, निवृत्ती शिंदे,
शिवाजी जाधव,हेमचंद्र भवर, संजय लाड, संजय भवर, काकासाहेब खर्डे ,राहुल
देवरे,योगेश रुईकर, दत्तात्रय गायकवाड,शाम गवंडी, बिपीन गायकवाड, रवींद्र
जगताप,सुनील ससाणे,प्रा बखळे,किरण नाईक,गोरख वर्पे,नितीन जाधव अक्षय खरात
आदीसह कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाने कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून
मुख्य कर्तव्य बजावले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून कोपरगाव तालुका
मराठी पत्रकार संघाने कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम
राबविले आहे येत्या काळातही नूतन कार्यकारणी याच पद्धतीने वाटचाल करेल
अशी ग्वाही नुतन पदाधिका-यांनी यावेळी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *