श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्तानं अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्तानं अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.अनिल काले यांनी तर आभार श्री.अनिल अमृतकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,लकारे आर.आर, कोताडे ए.जे,गोसावी के.एस,श्री.डी.पी.कुडके,वाय.के.गवळे,बी.सी.उल्हारे, बी.बी.कुळधरणआदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *