अँड.रविकाका बोरावके साहेब यांची भारत सरकार निगम लि. BSNL या कंपनीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल साई निर्माण उद्योग समुह व साई कुबेर डेव्हलपर्स कोपरगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- ज्योती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ॲड मा.श्री रविकाका बोरावके साहेब यांची भारत सरकार निगम लि BSNL या कंपनीच्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल साई निर्माण उद्योग समूह व साई कुबेर डेव्हलपर्स कोपरगांव यांच्या वतीने हॅाटेल टानिया प्रेसिडेंट इन या ठिकाणी सत्कार करण्यात आला प्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या ..


प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते…
सर्व श्री कैलास बापू कोते, श्री विजूभाऊ कोते, अशोक भाऊ खंडू कोते, उत्तम भैय्या कोते, राजेंद्र भाऊ कोते, राजेंद्र चौधरी,
राहता फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र पाटील वाबळे, दादा भाऊ , गोंदकर, मुन्नाभाई शहा, दत्ता कोते, अनिलभाऊ कोते,
मुस्ताक भाई, अमोल डेंगळे, संजय जाधव, बाबासाहेब वाणी, राहुल भारती, राजेंद्र राठोड, तुषार आहेर, दशरथ गव्हाणे, संदिप खर्डे, श्री गोपाळराव भागवत सोनवणे, सोमनाथ बाळासाहेब सोनवणे,
किरणराव आहेर , देवराम सजन, पाराजी वैद्य.
जय_साईनाथ !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *