
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीरामपूर नागरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. अनुराधाताई आदिक यांनी दि.२८ सप्टेंबर राहुरी अर्बन पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी जागतिक ख्यातीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त पदी निवड झाले बद्दल राहुरी अर्बन पतसंस्थेच्या वतीने चेअरमन प्रशांत काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार, अर्जुन आदिक, राहुरी अर्बन निधी संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोर थोरात आदी.
