दि.१३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सचिव मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.१३ ऑगस्ट २०२१ वार. शुक्रवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा.सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो.यांच्या संपर्क कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री साहेबराव रोहम,शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले, गटनेते श्री रवींद्रआण्णा पाठक, नगरसेवक श्री स्वप्निलजी निखाडे, श्री शिवाजीराव खांडेकर, श्री अशोकराव लकारे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष श्री खालिकभाई कुरेशी, श्री गोपीनाथ गायकवाड,श्री महावीरशेठ दगडे,कामगार सेलचे अध्यक्ष श्री सतिषजी चव्हाण,श्री रोहन दरपेल,श्री भाऊसाहेब शेळके, श्री संतोषजी नेरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *