
कोपरगाव प्रतिनिधी:-
भूषण हेअर स्टाईल भेंडाळी येथे नवीन दालनास भेट देण्यात आली प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री जगदीश भाऊ सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष श्री गणेश जाधव निफाड तालुका अध्यक्ष युवा सेना श्री डॉक्टर प्रकाश वाघ लासलगाव शहर अध्यक्ष श्री तुषार भाऊ जगताप येवला शहर अध्यक्ष संदीप जाधव दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री गोरख भाऊ गायकवाड अध्यक्ष गोदाकाठ श्री सुनील भाऊ जाधव गोदाकाठ कार्याध्यक्ष विष्णूभाऊ कणसे व इतर मान्यवर उपस्थित होते श्री दशरथ भाऊ जाधव यांना नवीन सलून दुकान शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या..!!
