तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील दिव्यांगांना पिवळ्या रेशन कार्डचे वाटप करण्यात आले:- प्रहार क्रांती संघटनेचे प्रवीण भुजाडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते पिवळ्या कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी रेशन कार्ड लवकरात लवकर अंतोदय करून घ्यावे त्यासाठी आव्हान केले आहे. यावेळी कोपरगाव तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा अधिकारी श्री गायकवाड, कोपरगाव च्या नायब तहसीलदार सौ कुलकर्णी,
आदींचा प्रहार संघटनेच्या वतीने व मनसे दिव्यांग च्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मनसे दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल, प्रहार क्रांती संघटनेचे भुजाडे प्रवीण,परमेश्वर कराळे, अक्षय रत्नपारखी, सोनवणे ताई,नसरीन बागवान,किशोर हिवरे, भाऊसाहेब पारखे, संदिप क्षिरसागर, जगन सरोदे, वसंत भनसाळी, अभिजीत दादा, शरद खिलारी, संगिता सोनावणे, भारती सोनसळे, प्रशांत चिमणपुरे, विनोद नरोडे, नरेश हिवरे, राजेंद्र चौहान, अर्चना धुमाळ, आमिन शेख
आदी सह तालुक्यातील दिव्यांग बहुसंख्येने उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *