
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५९६५५ झाल्या असुन ११७७३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११०५० आहे तर उपचार सुरू असलेले ५३९ आहे व मयत झालेले १८४ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२७ मे २०२१ आज ११७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ७१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ००रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २३ पुढीलप्रमाणे:-
करंजी ४
चांदगव्हाण १
राम मंदिर रोड को.२
येवला रोड को.२
लक्ष्मीनगर १
साईप्रभा नगर १
चैतन्य नगर १
निवारा २
शिंगणापूर १
सब जेल २
चांदेकसारे १
कहांडळवाडी वावी को.१
वारी ३
कोकमठाण १
खाजगी लॅबमधील १० पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
करंजी १
जवळके १
शिंगणापूर १
जेऊर कुंभारी १
कोळपेवाडी १
येवला रोड १
वारी १
चांदेकसारे १
खडकी २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे.
आज नगर येथे ५४१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
अन्नपूर्णा नगर को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
